दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे चित्रपट म्हणजे कॉमेडीचा एक वेगळाच प्रकार ते प्रेक्षकांसमोर मांडणार हे फिक्स… त्यांच्या अनेक बेस्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ३ इडियट्स (3 Idiots)… या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर, सीन्स, गाणी सगळं काही प्रेक्षकांना तोंडपाठ आहे… इतकंच काय ५ सप्टेंबर ही तारीखही या '३ इडियट्स'मुळे फेमस झाली… रॅंचो (Aamir Khan), फरहान (R Madhvan) आणि…