Skip to content Skip to sidebar Skip to footer
Chhaava 

Chhaava : अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘छावा’ची कोटींची दहाड

सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…

Read more

Pran

Pran हिंदी चित्रपटांच्या खलनायकी भूमिकांचा ‘प्राण’!

हिंदी सिनेमा अनेक मोठ्या, दिग्गज, प्रतिभावान कलाकारांमुळे जगभर ओळखला जातो. हिंदी चित्रपट म्हटले की लगेच डोळ्यासमोर काही मोजके आणि मोठे चेहरेच येतात. आज हिंदी सिनेमाची ओळख रोमॅंटिक हिरोने, रोमॅंटिक चित्रपटांमुळे होते. मात्र एक काळ असा होता जेव्हा हिंदी चित्रपटांची ओळख त्यात असणाऱ्या खलनायकांमुळे व्हायची. यातही एका अशा खलनायकामुळे ही ओळख होती जो खऱ्या अर्थाने हिंदी…

Read more

A. R. Rahman

A. R. Rahman वाढदिवस स्पेशल: भारतीय संगीताचा ‘राजा’ – ए आर रहमान

ए आर रहमान (A. R. Rahman ) भारतातील संगीत क्षेत्रातले (Indian Music Industry) असे नाव ज्या नावाने ना केवळ भारतात तर संपूर्ण जगभरात अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. कल्पनेपलीकडील प्रतिभा असलेल्या ए आरा रेहमान यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितींवर मात करत हे नेत्रदीपक यश संपादित केले आहे. (A. R. Rahman ) भारतीय संगीताला नवीन जागतिक ओळख…

Read more

Amjad Khan

Amjad Khan : ‘ही’ भूमिका स्वीकारताना अमजद खानची द्विधा मनस्थितीत होती !

‘शोले’ चित्रपटातील अमजद खान (Amjad Khan) यांचा ‘गब्बर’चा रोल त्यांच्या सर्व भूमिकांमधील टॉपचा रोल म्हणावा लागेल. हा रोल त्यांना कसा मिळाला हे आता बहुतेक सर्व वाचकांना माहीत झाले आहे.

Read more

Swapnil Rajshekhar

Swapnil Rajshekhar “आज आमचा सांता जाऊन…” अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची भावुक पोस्ट

आज मराठी मनोरंजनविश्वात अनेक असे कलाकार (Actor) आहेत, ज्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळाला आहे. असेच एक अभिनेते म्हणजे स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar). मराठी मनोरंजनविश्वात स्वप्नील यांनी मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत आपला ठसा उमटवला आहे. स्वप्नील हे मराठीमधील सुपरस्टार आणि दिग्गज दिवंगत अभिनेते राजशेखर (Rajshekhar) यांचे चिरंजीव आहेत. (Swapnil Rajshekhar) अभिनेते…

Read more

Jaanwar

Jaanwar Movie : ‘या’ चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण.

एकाच नावाचा चित्रपट काही वर्षांच्या अंतराने पडद्यावर येणे हा देखील एक फिल्मी खेळच. फार पूर्वी रसरंग साप्ताहिकात कैलास झोडगे यांचा यावरच एक नाव अनेक चित्रपट असे माहितीपूर्ण वाचनीय सदर होते.

Read more

Movie

लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, सत्तर ऐंशीच्या दशकात मुकद्दर का सिकंदर, लावारीस, कुली अशा चित्रपटांच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावर 'रिळ अठरा' असे वाचले रे वाचले की हाऊसफुल्ल पब्लिकमधून हमखास काही टाळ्या शिट्ट्या येत. नेहमीच्याच तिकीटावर नेहमीपेक्षा जास्त "पिक्चर" पहायला मिळणार अशीच त्या टाळ्या शिट्ट्यांमागे उत्फूर्त भावना असे. (सेन्सॉर प्रमाणपत्रावर वाचण्यासारखे काय असते ते सच्चे फिल्म दीवाने जाणोत) त्या…

Read more

Movie

‘या’ चित्रपटांनी मिळवले १००० कोटी क्लबमध्ये स्थान

चित्रपटांनी १०० कोटींची कमाई करणे आता सामान्य बाब झाली आहे. आजच्या काळात अनेक सुमार सिनेमे किंवा फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींची कमाई करताना दिसतात. मात्र आज १००० कोटींची कमाई करणे खूपच मोठी आणि मानाची बाब आहे. १००० कोटींची कमाई करणारे सिनेमे ब्लॉकबस्टर म्हणून देखील ओळखले जातात. सर्वच सिनेमांच्या बाबतीत असे होते असे नाही. अतिशय मोजके…

Read more

Mithun Chakraborty

मिथुनमुळे संगीतकार अनु मलिक पार्श्वगायक बनले?

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात गरिबांचा अमिताभ म्हणून मिथुन चक्रवर्तीचा मोठा बोलबाला होता. ऐंशीच्या दशकाच्या आरंभी ‘डिस्को डान्सर’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणि मागणी प्रचंड वाढली. त्याचा काम करण्याचा आवाका प्रचंड मोठा होता. साधारणपणे महिन्याला त्याचा एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा. त्यामुळे तो सतत घाईत असे.

Read more

Kalki Box Office Collection

‘कल्की’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची पहिल्याच आठवड्यात १५३ कोटींची कमाई

मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की या सिनेमाची कमालीची उत्सुकता होती. सिनेमाबद्दल बाहेर येणारी लहान-मोठी गोष्टी ही उत्सुकता अधिकच वाढवत होती. अशातच जेव्हा सिनेमाचा ट्रेलर आला आणि त्यानंतर जो धमाका झाला त्याचे वर्णन करणे निव्वळ अशक्यच. अतिशय भव्य, दिव्य अशा या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली. अध्यात्म आणि विज्ञान यांना…

Read more