Skip to content Skip to sidebar Skip to footer
Sairat

Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. ‘तुंबाड’, ‘कहो ना प्यार है’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘सनम तेरी कसम‘ असे अनेक जुने गाजलेले चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहामुळे रि-रिलीज करण्यात आले आणि विशेष म्हणजे या चित्रपटांनी आधीपेक्षा आता जास्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलं. याच रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये आता मराठी चित्रपटसृष्टीही पहिलं पाऊल…

Read more

Sairat

Sairat : १०० कोटींचा इतिहास रचणारा मराठी चित्रपट होणार रि-रिलीज!

सध्या बॉलिवूडमध्ये रि-रिलीज चित्रपटांचा नवा ट्रेण्ड सुरु आहे. ९०चं दशक गाजवलेले अनेक सुपरहिट चित्रपट सध्या रि-रिलीज करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही हिंदी चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित केले जात आहे. आता या ट्रेण्डमध्ये मराठी चित्रपटसृष्टीनेही सहभाग घेतला असून नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचत १००…

Read more

re-release trend

Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?

Nostalgia… हा शब्द अनेक आठवणींना उजाळा देतो. मग तो मित्रांसोबत बसून टाईमपास करणारा असो किंवा मग शाळा-कॉलेजमध्ये खात असणारा एखादा पदार्थ असो किंवा मग चित्रपट असो. ९०च्या दशकातील मुलांना ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’ किंवा ‘भूत’ असे क्लासिक चित्रपट परत यावे किंवा तेच पुन्हा पाहता यावे यासाठी सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या रि-रिलीजचा ट्रेण्ड आलाय. आत्तापर्यंत ‘रॉकस्टार’’, ‘ये जवानी है दिवानी’,…

Read more