Skip to content Skip to sidebar Skip to footer
mahesh manjrekar

“त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं”; ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाबद्दल Mahesh Manjrekar यांची प्रतिक्रिया

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित-अभिनित ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवूनही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला होता... आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह रिलीज…

Read more

ManaChe Shlok movie

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) दिग्दर्शित आणि अभिनित ‘मना’चे श्लोक’ चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथाचा अपमान केला असा आक्षेप काही संघटनांनी घेतला होता... खरं तर या चित्रपटाच्या नावाचा आणि रामदास स्वामींच्या ग्रंथाचा काही संबंध नसूनही लोकांच्या विरोधाला शांत करण्यासाठी अखेर मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं असून या नव्या…

Read more

mrunmayee deshpande movie

Mrunmayee Deshpande : “आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक’साठी मराठी कलाकार आले एकत्र

मराठी चित्रपट ‘मना’चे श्लोक’ नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात चालु शो बंद पाडला होता.. यावरुन आता मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे... मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनित या चित्रपटाला इंडस्ट्रीतील लोकांनी पाठिंबा दिला आहे... काय म्हणाले आहेत कलाकार जाणून घेऊयात... (Mrunmayee Deshpande movie) अभिनेत्री नेहा शितोळे हिने पोस्ट करल लिहिले आहे…

Read more

mrunmayee deshpande

Mrunmayee Deshpande : साडे बारा हजार फूट उंचीवर ‘’मना’चे श्लोक’चं चित्रीकरण

मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या चेकलिस्टमध्ये आली आहेत... सध्या इतर मराठी चित्रपटांसोबतच या चित्रपटाचे देखील प्रेक्षकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.. पण तुम्हाला माहित आहे का? या मराठी चित्रपटाचं चित्रिकरण कुठे झालं आहे? तर, हिमाचलच्या निसर्गरम्य वातावरणात सुमारे साडेबारा हजार फूट उंचीवर चित्रिकरण करण्यात आलं आहे... हिमाचलच्या…

Read more

manache shlok movie

Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; धमाकेदार ट्रेलर रिलीज

मृण्मयी देशपांडे हिच्या आगामी 'मना’चे श्लोक' चित्रपटाची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून लोकं वाट पाहात होते... नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे... प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक नवी कौटुंबिक कथा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे... 'मना’चे श्लोक' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती पाहायला मिळतात. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात…

Read more

leena and mangesh kadam

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच आमने-सामने येणार

'आमने सामने', 'इवलेसे रोप', 'तू अभीतक है हसीन' यांसारकाही नाटके, मालिका आणि सिरीजमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी हिट जोडी म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम. 'मना'चे श्लोक' या चित्रपटातून लीना भागवत, मंगेश कदम ही हिट जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले मंगेश आणि लीना आता रुपेरी पडद्यावरही…

Read more

manache shlok marathi movie

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

मृण्मयी देशपांडे हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटात प्रेक्षकांना तरुण पिढीचे नाते-संबंधांबद्दल काय मत आहे यावर भाष्य करण्यात आलं आहे... महत्वाचं म्हणजे या चित्रपटात केवळ १ नायिका असून ६ नायक असणार आहेत... ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि…

Read more