Skip to content Skip to sidebar Skip to footer
Cinema Day

एक दिवसाचे नाटक आहे का हो?

याच पाश्चात्य संस्कृतीतून आपल्याकडे ‘सिनेमा डे’ (Cinema Day) हे फॅड आले. अगदी अलिकडे हे घडू लागले. त्याला ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (Cinema Day) म्हणतात. खरं तर हे एकच दिवसाचे मल्टीप्लेक्सचे देणे आहे.

Read more

Sarfira

रिमेक येतेय तोच मूळ पिक्चरही डब? काय चाललंय काय?

पिक्चरच्या जगात कधी काय नि काय घडेल हे सांगता येत नाही. हीच तर या क्षेत्राची गंमत आहे… आपण तो एन्जाॅय करायचा. तुम्हालाही माहीत आहे, अक्षय कुमारचा “सरफिरा” (Sarfira) येतोय. मल्टीप्लेक्समध्ये कोणताही चित्रपट पाह्यला जावे, सोशल मिडियात डोकवावे तर “सरफिरा”चा ट्रेलर पाह्यला मिळतोय.

Read more

multiplex

…. ती हळहळ वाटत नाही का?

चित्रपट एन्जाॅय करण्यातील रसिकांच्या गर्दीला ओहोटी लागल्याने पीव्हीआर, आयनॉक्स मल्टीप्लेक्स (multiplex) समूहाचे देशभरातील सत्तर स्क्रीन बंद करण्यात येत आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच आजच्या ऑनलाईन जगात सगळीकडे पसरले पण कुठे हळहळ व्यक्त झाली का?

Read more

Multiplex

सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, पण काही विक्रम कधीच मोडले जाणाऱ्यातील नाहीत. यश चोप्रा निर्मित व आदित्य चोप्रा दिग्दर्शित यशराज फिल्म या बॅनरचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल युगाच्या भाषेत डीडीएलजे. २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला.

Read more

Theater

मल्टीप्लेक्सचा चेहरा, सिंगल स्क्रीनचा आत्मा

जुने थिएटर पाडून त्याच जागी नवीन थिएटर उभे राहणे याचीही दीर्घकालीन परंपरा आहे. काही उदाहरणे द्यायची तर, जुने मिनर्व्हा पाडून त्याजागी १९७२ साली भव्य दिमाखदार असे मिनर्व्हा उभे राहताना त्याला महाराष्ट्राचे गौरवस्थान असे कौतुकाने म्हटले गेले

Read more

दोन महिने झाले, अंधारात चित्रपटगृहे….

राज्यातील सिनेमा थिएटर बंद ठेवावी लागून दोन महिने तर देशातील थिएटर बंद ठेवावी लागून पन्नास दिवस पूर्ण झाले

Read more