बॉलिवूडमधला स्टंट किंग आणि फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). बरेच कलाकार अक्षयच्या फिटनेसबद्दल किस्से सांगत असतात. सध्या अक्षय त्याच्या 'हाऊसफुल ५' आणि 'हेरा फेरी ३' मुळे चर्चेत आहे. आता चक्क अक्षयने ५०- ७०च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्रीला फिटनेसचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या किस्सा…
मुमताज यांचं सौंदर्य, अदाकारी, अभिनय आजच्या अभिनेत्रींना लाजवणारं आहे.…
सिनेमाच्या सुवर्ण काळातील आठवणी भन्नाट असतात. या आठवणी आज देखील रसिकांना तो काळ नजरे पुढे आणतात. त्या काळातील गाणी, त्या काळातील सिनेमे, अभिनेते, अभिनेत्री रसिकांसाठी ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. या काळात सर्व कलावंतांमध्ये एक निरोगी स्पर्धा होती. प्रत्येक कलाकाराला दुसऱ्या कलावंताबाबत आदर होता. आस्था होती. त्यामुळे त्या काळात बनलेल्या कलाकृती आज पन्नास साठ वर्षानंतर देखील अजरामर…
चित्रपटाच्या नावापासून (इश्क इश्क इश्कपासून प्रेमपर्यंत केवढी तरी) प्रेमाच्या संवादापर्यंत (जिस दिल मे प्यार न हो वो दिल ही क्या… चित्रपट “सागर”) आणि चित्रपटातील प्रणय प्रसंगापासून (रुपेरी पडद्यावर प्रेम करताना पहावे तर ते देव आनंदला. ओटीटीवर त्याचे साठच्या दशकातील असतील नसतील ते चित्रपट पहा.
अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळातील हा किस्सा आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये याचा उल्लेख होता. अमिताभ बच्चन अत्यंत कल्चर्ड अभिनेते आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. कृतज्ञता व्यक्त करताना ते मोठ्या खुल्या दिलाने ती गोष्ट सांगत असतात. हा किस्सा आपल्याला त्याचाच प्रत्यय देतो.
आज आपण आशा पारेख यांच्या पुरस्काराबाबत आणि त्यानंतर घडलेल्या एका रामायणाबाबत बोलणार आहोत. असे काय झाले की, एक अभिनेत्री या पुरस्कारावर जबरदस्त नाराज झाली आणि तिने का शेलक्या शब्दात आशाचा उध्दार केला?