मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्सने प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत... 'स्त्री' (Stree) पासून सुरु झालेला मॅडॉकचा प्रवास 'थामा' (Thama) पर्यंत येऊन ठेपला आहे... या दरम्यान, 'भेडिया', 'स्त्री २', 'मुंज्या' (Munjya) या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे... ७ जुन २०२४ रोजी रिलीज झालेल्या मुंज्या चित्रपटाने नवा इतिहास रचला होता... आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात…
प्रेक्षकांना खरं तर कधी कुठल्या पठडीतील चित्रपट आवडतील याचा काही अंदाज नाही... बायोपिक्स, ऐतिहासिक, प्रेमकथा या चित्रपटांचा एक काळ होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही... आणि आता अलीकडे प्रेक्षक कंटेन्टच्या बाबतीत फार पर्टिक्युलर झाले आहेत... त्यांना काहीही दाखवून चालत ही कारण जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, सीरीज ते पाहात असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका वाढला आहे...…
हॉरर-कॉमेडी आणि हॉरर-थ्रिलर चित्रपटांना सध्या प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मॅडॉक फिल्मच्या ‘स्त्री २’ आणि ‘भेडिया’, ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडीमध्ये चित्रपटांनी प्रक्षकांना अक्षरश:वेड लावलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये थामा हा चित्रपट लवकरच येणार असून यात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. अशातचं आता या दोघांसोबत हॉरर- कॉमेडीच्या युनिवर्समध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री…
‘मुंज्या’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी (Sharvari) हिने नुकतीच अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर होती.