नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला… भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यात ५ मराठी बालकलाकारांचा समावेश आहे… आनंदाची बाब म्हणजे या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केवळ मराठी बालकलाकारांनीच हे यश संपादित केले आहे… शाहरुख खान, राणी मुखर्जी, करण जोहर, राजकुमार हिरानी, मोहनलाल या कलाकारांसोबत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ५ मराठी बालकलाकारांबद्दल…
चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या.