नंदिता पाटकर ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील एक ओळखीचं नाव आहे. एलिझाबेथ एकादशी आणि सहकुटुंब सहपरिवार यांसारख्या प्रोजेक्टमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
ना चेहरा, ना कारण, चार खून आणि शून्य पुरावे अशा पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा रहस्यमय चित्रपट प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न निर्माण करतो.