मराठीतलं लोकप्रिय त्रिकूट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर… 'अशी ही बनवाबनवी', 'एका पेक्षा एक', 'भूताचा भाऊ' असे बरेच सुपरहिट चित्रपट या मातब्बर कलाकारांनी दिले आहेत… पण तुम्हाला माहित आहे का.. १९९१ मध्ये आलेल्या 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटात या तिघांनी एकत्र शेवटचं काम केलं होतं.. खरं तर, २००५ मध्ये रिलीज झालेल्या…
अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांचा २००४ मध्ये आलेला 'नवरा माझा नवसाचा' (Navara Maza Navasacha Movie) हा चित्रपट तुफान गाजला. तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल 'नवरा माझा नवसाचा २' देखील आला. पण प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेज पहिल्या भागाने आणली त्याला काही तोडच नाही. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय जितका गाजला तितकीच किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी…