Skip to content Skip to sidebar Skip to footer
laxmikant berde gifted kolhapuri to neena gupta

Neena Gupta यांनी ‘कोल्हापुरी’ चपलेचा व्हिडिओ शेअर करत लक्ष्मीकांत बेर्डेंचे मानले आभार!

महाराष्ट्रातल्या असंख्य गोष्टी जगात भारी आहेत… त्यातच कोल्हापूरी चपलेचा नादच वेगळा… प्राडा (PRADA Fashion Brand) या फॅशन ब्रॅण्डने त्यांच्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्ये कोल्हापूरी चपलांना प्रमोट केलं.. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरी चपलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली हे चांगलंचं आहे पण त्यांनी कुठलंच प्रेडिट न देता स्वत:चं प्रोडक्ट असल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कोल्हापूरातल्या या 'कोल्हापुरी'ची क्रेझ जगभरात असून…

Read more

panchayat web series

Panchayat 5 ची स्क्रिप्ट झाली लीक?; नीना गुप्ता म्हणाल्या, “तयार राहा…”

'पंचायत ४' (Panchayat 4) ही बहुचर्चित वेब सीरीज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली… फुलेरा गावात झालेल्या पंचायत निवडणूकीत अटीतटीचा सामना करत मतांच्या अगदी फार कमी मतांनी मंजू देवीचा पराभव करुन क्रांतीदेव जिंकल्या… 'पंचायत' वेब सीरीजच्या चौथ्या भागाने प्रेक्षकांचं मन तर जिंकलं आहेच; शिवाय, मंजू देवी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या विशेष…

Read more

neena gupta with viv richards

Neena Gupta : जेव्हा ‘रिंकी की मम्मी’ विंडीजच्या ‘या’ महान क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती!

सध्या 'पंचायत' ही वेबसिरीज सगळीकडेच गाजतेय… यातल्या मेन character पैकी एक असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आता आपण मंजू देवी म्हणूनच ओळखतो. याच नीता गुप्ता यांची ८०च्या दशकात पंचाईत झाली होती. तसं Single Parent ही संकल्पना कदाचित आता २१व्या शतकात आपण थोडी फार का होईना Accept केलीये… पण ७०-८०च्या दशकात एकट्या आईने बाळाला…

Read more

panchayat web series

Panchayat 4 : प्रेक्षकांना कशी वाटली फुलेरा गावातली निवडणूक?

सोशल मिडियावर सध्या पंचायत ४ (Panchayat Season 4) या वेब सीरीजची विशेष चर्चा आहे… फुलेरा गावात होणाऱ्या निवडणूकीची उत्सुकता प्रत्येकाला लागली असून फुलेरा गावाचा नवा प्रधान कोण असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत… अॅमेझॉन प्राईमवर पंचायत वेब सीरीजचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर आता ही सीरीजची मालिका चौथ्या भागापर्यंत येऊन पोहोचली आहे… नुकताच पंचायत सीझन…

Read more

Panchayat Season 4 Release Date

Panchayat Season 4 Release Date: अखेर ‘पंचायत 4’ चा ट्रेलर प्रदर्शित; आता ‘या’ दिवशी होणार प्रीमियर!

ट्रेलरमध्ये एक गोड ट्विस्ट देखील आहे, सचिवजी म्हणजेच अभिषेक आणि रिंकी यांच्यातील नातं आता अधिक खुलत असल्याचे सूचित होतं आहे.

Read more

panchayat season 4

Panchayat 4 : सचिवजी ते मंजू देवी… जाणून घ्या कलाकारांनी सीरीजसाठी किती घेतलं मानधन!

फुलेरा गाव आणि गावातील पंचायत निवडणूकीने लोकांना अक्षरश:वेडं केलं आहे. 'पंचायत' (Panchayat Web Series) या वेब सीरीजचे तीन भाग लोकप्रिय झाल्यानंतर आता लवकरच 'पंचायत ४' (Panchayat Season 4) रिलीज होणार आहे. जितकं सीरीजचं कथानक गाजलं तितकीच प्रत्येक पात्र देखील लोकप्रिय झाली. सचिवजी, प्रधानजी, मंजु देवी आणि इतर कलाकारांनी एकीकडे चर्चा असताना आता या भूमिका साकारणाऱ्या…

Read more

panchayat season 4

Panchayat 4: फुलेरा गावात रंगणार निवडणूकीची रणधुमाळी; ‘पंचायत’चा टिझर रिलीज

अवघ्या कमी काळात लोकप्रिय झालेल्या ‘पंचायत’ (Panchayat) वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलेरा गावात यंदा पंचायत निवडणूक होणार असून गावातील सगळेच तयारी कशी करत आहेत आणि कोण विजय झेंडा हाती घेणार हे या चौथ्या भागात समजणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रधानजी (रघुबीर यादव) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांच्यात थेट सामना…

Read more

panchayat 3

‘या’ दिवशी येणार बहुचर्चित ‘पंचायत’चा तिसरा सीझन

फुलेरा या छोट्याश्या खेड्यात पंचायत सचिव म्हणून नेमणूक झालेल्या एका बड्या शहरातील तरुणाभोवती ही सीरिज फिरते

Read more

नीना गुप्ता यांना जेव्हा निर्मात्याने विचारलं, “तू रात्री इथे थांबणार नाहीयेस”, तेव्हा…. 

नीना गुप्ता यांनी ‘सिंगल मदर’ व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. या काळात त्यांना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. याबद्दलच्या गोष्टी नीना यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘सच कहू तो’ मध्ये लिहिल्या आहेत. ‘सच कहू तो’ या आत्मचरित्रामध्ये नीना यांनी आपले बरेच बरे वाईट अनुभव, तसंच काही किस्सेही कथन केले आहेत.

Read more