संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही वेब सीरीज २०२४ मध्ये रिलीज झाली होती... भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहौरमधील डायमंड बाजार आणि या बाजारीतल तवायफ यांची कहाणी या सीरीजमधून मांडण्यात आली होती... भन्साळींचं ओटीटीवर दिग्दर्शकिय पदार्पण असणाऱ्या या सीरीजचा आता दुसरा भाग म्हणजेच हीरामंडी २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... (Web Series)
‘हीरामंडी’ या सीरीजचे लेखक…
२०२१ नंतर ता पुन्हा एकदा समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि दिग्दर्शक आर्यन खान (Aryan Khan) समोरासमोर आले आहेत... नुकतीच आर्यन खानची पहिली दिग्दर्शकिय वेब सीरीज The Ba***ds of Bollywood नेटफ्लिक्सवर रिलीज झाली... यात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा दावा स्वत: समीर यांनी केला असून त्यांनी शाहरुख आणि गौरी खान व…
मराठी किंवा हिंदी कुठल्याही भाषेतला आपला आवडता चित्रपट जर का पाहायला असेल तर आदी तो केबल टीव्हीवर कधी लागणार याची आतुरतेने वाट पाहावी लागत होती... कालांतराने प्रेक्षकाची ही समस्या ओटीटीने दुर केली... आता प्रेक्षकांना कोणताही चित्रपट ओटीटीवर घरबसल्या पाहायला मिळतो... थिएटर गाजवल्यानंतर काही दिवसांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो... सध्या बरेच हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिकवेळा पाहिले…
कधी कोणत्या कलाकाराला त्यांच्या विधानांवरुन किंवा Acting वरुन किंवा कुठल्याही कारणाने ट्रोल केलं जाऊ शकतं... गेल्या काही महिन्यांपासून खरं तर मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतलेही दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) चांगलेच चर्चेत आहे... त्यांच्या बऱ्याच विधानांमुळे त्यांना ट्रोलर्सनी टार्गेट केलं... आता ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव ज्या कलाकाराच्या गाठीशी आहे, ज्याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची…
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांचा 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला... याच निमित्ताने दोघांनी कपिल शर्माच्या शो मध्ये हजेरी लावली होती... यावेळी भविष्यात जान्हवीने तिला ३ मुलं हवी असल्याची कबूली दिली... इतकंच नाही तर लग्नानंतर मुलाबाळांसह साऊथमध्ये सेटल होण्याचं तिचं स्वप्न असल्याचं देखील तिने म्हटलं आहे... आता तिला…
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे… चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende Movie) हा चित्रपट रिलीज होणार अशून नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे… (Bollywood News)
‘इन्सपेक्टर झेंडे’ या…
प्रेक्षकांना वीकेंड आला की घरबसल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत काय बसून पाहायचं हा प्रशन नक्कीच पडतो... चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात ओटोटीवर कोणते चित्रपट-वेब सीरीज रिलीज होणार आहेत...
Hostage
मॅट चारमन निर्मित ही ब्रिटिश मिनी-सीरीज राजकीय थ्रिलरचा जबरदस्त अनुभव देणारी असून, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांमधील काल्पनिक सत्तासंघर्ष जूली डेल्पी आणि सारा जोनास यांच्या…
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय... इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे... या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा 'Ba**ds of Bollywood' या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी…
मराठी मालिका, चित्रपटांमधून लिखाण, अभिनय करत थेट हिंदीत आपला जम बसवणाऱ्या चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी आता थेट नेटफ्लिक्स हे जगातील सर्वात मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म गाठलं आहे... लवकरच चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित इन्सपेक्टर झेंडे हा चित्रपट रिलीज होणार आहे... (Bollywood News)
७०-८० च्या दशकातला 'स्विमसूट किलर' तिहार जेलमधून फरार होतो, तेव्हा एक शूर…
नेटफ्लिक्सवरील ‘मंडला मंडर्स’ (Mandala Murders) ही वेब सीरीज सध्या ट्रेण्डिंग आहे... या सीरीजमध्ये अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, वाणी कपूर आणि सुरविन चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत... दरम्यान, या सीरीजमध्ये श्रियाचा अभिनय पाहून तिचे चाहते तर खुश झाले आहेतच पण त्यासोबतच श्रियाचे वडिल सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लेकीसाठी खास पोस्ट केली आहे...…