शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांची नवी प्रेम कहाणी ‘तू ही रे माझा मितवा’ २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अश्याच एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे.
Jay Jay Shanidev: सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही मालिका असणार आहे.