‘शोले’ माझ्या शालेय वयातील पिक्चर १५ ऑगस्ट १९७५ ही रिलीज तारीखही अशी की कागदावर कोरुन ठेवायला नकोच. काही चित्रपट वेगळीच कुंडली घेऊन येतात हेच खरे.
दोन मिनिटे छत्तीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये लग्नानंतरचे प्रेम दाखवण्यात आलेले आहे. कार्तिक आर्यन ज्या रोल्ससाठी प्रसिद्ध आहे, तोच ‘चॉकलेट लवर बॉयचा’ रोल साकारताना तो दिसतोय. कार्तिक आर्यन आपल्या पात्राशी पूर्णपणे एकरूप झालेला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. कियारा अडवाणी देखील आपल्या अभिनयाने व सौंदर्याने ट्रेलरला अजून आकर्षक करताना दिसून येते.
एनटीआर आणि कोरातला सिवा यांचा हा सोबत दुसरा चित्रपट (New Movie) ठरणार असून याअगोदर त्यांनी जनता गॅरेजमध्ये सोबत काम केले आहे. आरआरआर स्टार एनटीआरचा हा कारकिर्दीतील तिसावा चित्रपट ठरणार आहे.
शाकुंतलमसाठी सामंथान पौराणिक कथांचा अभ्यासही केल्याची माहिती आहे. एकूण ट्रेलरमधून तर सामंथानं या चित्रपाटातील आपल्या लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा शाकुंतलम बॉक्सऑफीसवर कुठले रेकॉर्ड तोडतो, याकडे लक्ष लागले आहे.
‘हिरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण करणारी ही जबरीया जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला