Skip to content Skip to sidebar Skip to footer
smita patil

Jait Re Jait चित्रपट म्हणजे आदिवासी लोकांचं जगणं मांडणारा चित्रपट – पं. ह्रदयनाथ मंगेशकर!

मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट म्हणजे ‘जैत रे जैत’. डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९७७ मध्ये रिलीज झाला होता... नुकत्याच या चित्रपटाला ४८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला होता.. यावेळी पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यात आला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत…

Read more

greatest villian nilu phule

Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट खलनायक म्हणजे निळू फुले (Nilu Phule)… ज्यांच्या अभिनयाचा खरं तर कुणाशीही सामना होणं शक्य नाही… कुठल्याही एका ठराविक कथेचा पिंजरा कवटाळून न घेता भारदस्त आवाज आणि कौशल अभिनय याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं… अभिनयासोबतच स्वातंत्र्यचळवळीतही सहभाग घेणारे निळू फुले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापर पणतू… त्यामुळे नसानसात देशाप्रती प्रेम ओतप्रोत…

Read more

dr jabbar patel and dada kondke

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

काही पुरस्कार फारच गाजतात. त्या निवडीवरुन फार आश्चर्य व्यक्त होते. उलटसुलट चर्चा रंगते. कधी लहान मोठे वादही होतात. कधी तर परीक्षक कोण होते यापर्यंत ती चर्चा जाते. १९७५ च्या तेराव्या राज्य चित्रपट महोत्सवात अगदी हेच घडले आणि त्याची आजही आठवण काढली जाते. हे विशेषच. सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक एक, ‘पांडू हवालदार’ सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक दोन ‘सामना’ सर्वोत्कृष्ट…

Read more

prasad oak

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर खलनायक साकारणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांनी प्रेक्षकांना एकाहून एक दर्जेदार कलाकृती दिल्या. लवकरच त्यांचा बायोपिक येणार असून या चरित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक (Prasad Oak) करणार आहे. दरम्यान, निळू फुले यांच्या नावाने दिला जाणारा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान यंदा प्रसाद ओक यांना जाहिर झाला आहे. (Entertainment news) प्रसाद ओक यांनी अभिनयासोबत…

Read more

classic samana movie

Samana Movie : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक ‘सामना’ची ५० वर्ष पूर्ण!

‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच... खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल…

Read more

alka kubal

Alka Kubal : “मी मार खाण्याचे पैसे घेतोय आणि तू…”; निळू फुलेंचा खास किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ब्लॉकबस्टर खलनायक म्हणजे निळू फुले. दमदार आवाज, उत्तम अभिनय शैली अशी ओळख असणारे निळू फुले (Nilu Phule) आजही अनेक नवोदित कलाकारांचे अभिनयातील दैवतच आहेत. निळू भाऊंनी खलनायकरी भूमिकांसोबत विनोदी अंगाकडे झुकतील अशाही भूमिका केल्या. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अलका कुबल (Alka Kubal) यांनी निळू फुले यांच्यासोबत काम करतानाचा एक रजंक किस्सा शेअर…

Read more

pandu havaldar movie

Dada Kondke : ‘पांडू हवालदार’ची ५० वर्ष; आजही तेच भन्नाट मनोरंजन

'पांडू हवालदार'दादा कोंडके यांच्यासाठी महत्वाचा.ते त्यांचे पहिलेच दिग्दर्शन.'सोंगाड्या'हा त्यांनी निर्माण केलेला पहिलाच चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते.'एकटा जीव सदाशिव'चेही दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचेच.दादांनी 'आंधळा मारतो डोळा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनातील जबाबदारी दिनेश त्यांचे खरे नाव प्रभाकर पेंढारकर यांच्यावर सोपवली. (Dada Kondke) दादांनी आपल्या तीनही चित्रपटांच्या यशाने हॅटट्रिक साध्य केली.त्यांचा…

Read more

Nilu phule

Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!

आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळू फुले.... ‘सामना’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पिंजरा’, वरात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली.. कधी ‘सामना’मधील हिंदुराव पाटील बनून तर कधी ‘सिंहासन’मधील पत्रकारांची भूमिका साकारून कायमच त्यांनी प्रेक्षकांना अचंबित केलं.. जाणून घेऊयात निळू फुले यांच्याबद्दलचे काही खास किस्से…(Marathi films) निळू फुले यांनी दुरदर्शनला एक…

Read more

Dada Kondke

Dada Kondke : “सोंगाड्या” चौपन्न वर्षांचा झाला हो!

मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक ट्रेण्ड सेटर चित्रपट. कितीही वेळा पहावा कधीही कंटाळा येत नाही की फाॅरवर्ड करावासा वाटत नाही.

Read more

Gargi Phule

Gargi Phule : अभिनेत्री गार्गी फुलेची ‘या’ कारणामुळे मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती

अनेकदा आपण बऱ्याच कलाकारांकडून मालिकाविश्वात काम करताना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकत असतो. यातले मुख्य त्रास म्हणजे कामाचे फिक्स नसलेले तास आणि सुट्ट्या न मिळणे. कलाकार महिन्यातले जवळपास २८ दिवस १५ / १६ तास काम करतात. यामुळे होते काय तर त्यांना स्वतःकडे लक्ष देता देत नाही. तब्येतीची हेळसांड होते आणि शरीराच्या छोट्या छोट्या कुरघोडी सुरु होतात. (Marathi…

Read more