'वस्रहरण'च्या माध्यमातून मालवणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनेते Digambar Naik यांनी केला. मालिका, चित्रपट किंवा नाटक मनोरंजनाचं कोणतंही माध्यम असो आपली भाषा त्यांनी पकडून ठेवली. पण इतकं असूनही इंडस्ट्रीत त्यांच्या वाटेला स्ट्रगल आलाच. अशातच एका इंटरव्ह्युत दिगंबर यांनी Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना मालिकेतून काढल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. (Digambar Naik & Aadesh Bandekar controversy)…
मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट आपला पन्नासावा गौरवशाली दिवस साजरा करत आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नांदेड, जालना, जळगाव या शहरांसह अनेक ठिकाणी या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम…
सध्या झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यापूर्वी या चित्रपटातील ‘दिवस तुझे हे’ हे जुने गाणे नव्या स्वरूपात संगीतप्रेमींच्या भेटीस आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…