मुंबई आणि चित्रपटसृष्टी विविध स्तरांवर अतिशय घट्ट नाते... इतके की कुलाब्यातील मुकेश मिलपासून बोरीवलीत राष्ट्रीय प्राणी संग्रहालयापर्यंत आणि आमच्या गिरगावातील खोताची वाडीपासून भांडूपच्या रेल्वे कारशेडपर्यंत अनेक तरी लहान मोठे स्पॉट मराठी व हिंदी चित्रपटातून दिसलेत. एखाद्या साऊथ इंडियन चित्रपटातही (उदाहरणार्थ ‘कुबेरा’त ग्रॅन्ड रोड स्टेशनबाहेरचे जग), भोजपुरी, गुजराती वगैरे अनेक भाषेतील चित्रपटात मुंबई दिसलीये. कृष्ण धवल…
सत्तरच्या दशकात आईच्या भूमिकेमध्ये निरुपा रॉयने साकारलेले प्रत्येक पात्र म्हणजे बॉलिवूडचा संस्मरणीय ठेवा आहे. पण केवळ ‘आईच्या भूमिका’ हिच निरुपा रॉयची ओळख नव्हती.