“सूर्यकांत शंकरराव जगताप उर्फ सूर्या दादा, आता सगळ्यांचा निरोप घेतोय, पण ‘सूर्या’ मित्रा, तू या नितीशला खूप काही दिलंस.
सूर्या दादाची धाकटी बहीण ‘राजश्री’ ही भूमिका अभिनेत्री ईशा संजय हिने साकारली होती. खमकी, जिद्दी, पण कुटुंबासाठी प्रचंड आपुलकी असलेली राजश्री.