संगीतकार ओ पी नय्यर यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. अतिशय प्रतिभावान, स्वाभिमानी आपल्या मूल्यांची अजिबात तडजोड न करणारा पण काहीसा तापट असा हा संगीतकार. त्यामुळे गुणवत्ता असून ही त्यांचं कोणत्याही गीतकार/ निर्माता/ दिग्दर्शक यांच्या सोबत लॉन्ग टर्म असोसिएशन राहिले नाही. ओ पी नय्यर हे खूप इगोस्टिक होते. त्यांच्या परखड वक्तव्यामुळे त्यांनी शत्रूच जास्त निर्माण…