२०२५ या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीतून बरेच कमाल चित्रपट आपल्या भेटीला आले. यापैकीच एका चित्रपटाने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar Movie) चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली असून जगभरातून या चित्रपटाचं आणि बाबूल मेस्त्री ही भूमिका साकारणाऱ्या दिलीप प्रभावळकरांचं विशेष कौतुक केलं जात आहे. आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील सोशल मिडियावर खास…
Dashavatar ऑस्कर गाजवणार! मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेत ‘या’ श्रेणीत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची झेप
सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar Movie) या चित्रपटाने २०२५ हे वर्ष गाजवलं... बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यापासून ते मल्याळममध्ये डब होणारा देखील हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला... आणि आता या चित्रपटाने आणखी एक यशस्वी मजल मारली असून ९८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाची एन्ट्री झाली आहे.... चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना ‘दशावतार’…
जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टी दिवसेंदिवस आपलं स्थान अधिक बळकट करत असल्याचं सुखद चित्र दिसत आहे... नुकतीच सिनेविश्वातील प्रतिष्ठित ‘ऑस्कर पुरस्कार २०२६’ (Oscar 2026) साठी ‘होमबाऊंड’ (Homebound Movie) या चित्रपटाची भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली आहे... अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि अभिनेता ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने घेतलेली ही गगनभरारी कौतुकास्पद आहे...…