Skip to content Skip to sidebar Skip to footer
director-actor ashutosh gowarikar | Box Office Collection

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?

भारताकडून आजपर्यंत तीनच चित्रपट ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लॅंगवेजच्या शर्यतीत उतरले आहेत. ते म्हणजे 'मदर इंडिया' (Mother India), 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान'… तिन्ही चित्रपटांना ऑस्कर मिळाला नाही, हे वगळलं तरी International लेव्हलपर्यंत भारताचं नाव यांनी गाजवलं. लगाननंतर मात्र भारताचा एकही चित्रपट या Category पर्यंत मजल मारू शकला नाही. हाच लगान तयार केलेला एका मराठमोळ्या डीरेक्टरने ज्यांचं…

Read more

SS Rajamouli and RRR movie

RRR चित्रपटातील कॅमिओचा बादशाह; ८ मिनिटांसाठी आकारले इतके कोटी!

सध्या 'झपाटलेला' चित्रपटातील तो आयकॉनिक डायलॉग 'माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात' अशी काहीशी स्थिती भारतीय चित्रपटसृष्टीची झाली आहे. म्हणजे काय? तर बॉलिवूड, हॉलिवूड किंवा टॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं चित्रपटातील कॅमिओ करण्याचं प्रमाण फारच वाढलं आहे. एखादा साऊथचा कलाकार बॉलिवूडच्या चित्रपटात कॅमिओ करतो आणि मार्केटच खाऊन टाकतो. अगदी तसंच, साऊथचं मार्केट एका चित्रपटात कॅमिओ करुन बॉलिवूडच्या…

Read more

Laapataa ladies

‘लापता लेडीज’ची भारतातर्फे ९७ व्या ऑस्करसाठी अधिकृत निवड

सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर'. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. 'ऑस्कर' मिळवणे हे सिनेसृष्टीत कामं करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारताच्या वाट्याला हे ऑस्कर पुरस्कार फारच मोजके आले आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वच नामी कलाकार मंडळी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. दरवर्षी भारताकडून काही…

Read more

ऑस्कर पुरस्काराआधीच RRR चा डंका…

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी, 12 मार्च रोजी अर्थात भारतात 13 मार्च रोजी ऑस्कर पुरस्काराचा शाही सोहळा होणार आहे. हा सोहळा स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. यासाठी एसएस राजामौली यांचा RRR हा चित्रपट प्रमुख दावेदार मानला जातोय. 

Read more