मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभावान अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) अर्थात आपला सर्वांचा लाडका जितू दादा. जितेंद्र जोशी नेहमीच त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. अभिनेता असण्यासोबतच तो अतिशय उत्तम कवी आणि निर्माता देखील आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येत जितूने स्वतःला या सिनेविश्वात सिद्ध केले आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील कमालीचा सक्रिय असलेला जितेंद्र जोशी सोशल मीडियावर देखील…
अनेकदा बॉलिवूडमध्ये होणारे नेपोटिसम आणि स्टार किड्स यांना मिळणारे प्राधान्य यावर वाद होताना दिसतात. यावर अनेक मतेमतांतर देखील आहेत. मात्र काही कलाकार स्टार किड्स असूनही बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या खास अटेंशनसाठी अपवाद ठरले. स्टार किड्स असूनही काही कलाकारांना या क्षेत्रात टिकण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर त्यांना अपेक्षित मोठे यश…