मराठी मातीतील चित्रपट प्रेक्षकांना कायम भावूक करत आपल्या पाषात ओढून घेतातच... दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘दशावतार’ (Dashavatar Movie) चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकून बॉकिस ऑफिसवरही कल्ला केला आहे... १३ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने एक महिन्यापेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये गाजवला... आणि आता हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे... ‘दशावतार’ कधी आणि…
थिएटरमध्ये जाऊन महागातले पॉपकॉर्न्स खात चित्रपट पाहण्यापेक्षा अलीकडे लोकं घरात होम थिएटर करुन चित्रपट किंवा सीरीज पाहणं अधिक पसंत करतात… थिएटर्समध्ये चित्रपट पाहायला जातातच त्यात वाद नाही पण तरी घरी निवांत चित्रपट किंवा सीरीज पाहण्याची मजा काही वेगळीच असते.. (Entertainment News)
हॉरर, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, फॅमिली शो अशा विविध कलाकृती ओटीटीवर पाहता येतात. ओटीटीवर प्रामुख्याने…
‘स्त्री २’ (Stree 2) नंतर खरंच कोणत्या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असेल तर तो आहे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांच जीवन जगला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २५ दिवसात बॉक्स ऑफिसवर…
नुकताच आपण २०२४ चा निरोप घेतला आणि २०२५ चे सर्वांनीच मोठ्या जल्लोषात स्वागत केले. २०२५ सुरु झाल्यानंतर देखील लोकांसाठी अजिबातच मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. २०२५ या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन होणार आहे. या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काही अतिशय उत्कंठावर्धक सिरीज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया. (OTT Release)…