अभिनेते आणि दिग्दर्शक पी जयराज यांना 1980 साली भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मूकपटापासून त्यांची अभिनयाची यात्रा सुरू होती. त्यांनी प्रतिमा (1945) या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते या सिनेमाचा नायक दिलीपकुमार होता! पी. जयराज यांनी भारतीय सिनेमाच्या तीन पिढ्यानसोबत काम केले. व्हि. शांताराम , मोतीलाल, पृथ्वीराज कपूर, अशोक कुमार यांच्या सोबत…