भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वयाच्या ६व्या वर्षापासून रंगभूमीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आजवर अनेक अजरामर नाट्याविष्कारासह उत्कृष्ट चित्रपट दिले. आजही टी.व्हीवर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गुपचूप गुपचूप’ हे चित्रपट लागल्यावर अशोक मामांचे चाहते आवर्जून कुटुंबासह पाहतात. केवळ स्टार कलाकार…
मनोरंजनसृष्टीला पडलेलं निखळ स्वप्न म्हणजे पद्मश्री अशोक सराफ... बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या अशोक यांनी संगीत नाटकापासून आपला कलेचा प्रवास सुरु केला होता. बॅकस्टेज करणाऱ्या अशोक सराफ यांना कालांतराने नाटकांमध्ये भूमिता मिळाली आणि हळूहळू घडत गेला The Ashok Saraf Era. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा ज्नम झाला. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवर…
भारतीय चित्रपटसृष्टीतील हास्यसम्राट अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच ‘पद्मश्री’ (Padma Shri) पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अशोक सराफ यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. आज त्यांना मिळालेल्या या यशाचं श्रेय त्यांनी अशा एका व्यक्तीला दिलं आहे ज्यांच्यामुळे त्यांचा अभिनयाचा प्रवास खरं तर सुरु झाला. अशोक मामांच्या जीवनातील ते मामा…