जयपूरमध्ये संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री IIFA Awards 2025 साठी एकत्र पोहोचली होती. करीना कपूर-खान, शाहरुख खान, रेखा, माधुरी दिक्षीत, कार्तिक आर्यन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आयफा पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत ग्लॅमर अधिक वाढवलं. एकीकडे भारताने २०२५ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याचा आनंद सगळे साजरा करत होते; तर दुसरीकडे कलाविश्वातूनही वर्षभर केलेल्या कामाची पोचपावती IIFA पुरस्कारांमधून कलाकारांना मिळत होती. जाणून घेऊयात…