सध्या सगळीकडेच फुलेराची निवडणूक, नवा प्रधानजी आणि फुलेरा गावातील एकूण निवडणूकीची रणधुमाळी हिच चर्चा रंगली आहे… बहुप्रतिक्षित पंचायत या वेब सीरीजचा चौथा सीझन नुकताच रिलीज झाला असून यावेळी निवडणूकीसाठी आखली जाणारी रणनिती यासोबतच प्रेमाचा एक वेगळा अॅंगलही दिसला…एकीकडे निवडणूकीसाठी सुरु असलेला खेळ आणि दुसरीकडे रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलणारं प्रेम प्रेक्षकांना चांगलंच एन्टरटेंन करत होतं…पंचायत…
सध्या 'पंचायत' ही वेबसिरीज सगळीकडेच गाजतेय… यातल्या मेन character पैकी एक असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांना आता आपण मंजू देवी म्हणूनच ओळखतो. याच नीता गुप्ता यांची ८०च्या दशकात पंचाईत झाली होती. तसं Single Parent ही संकल्पना कदाचित आता २१व्या शतकात आपण थोडी फार का होईना Accept केलीये… पण ७०-८०च्या दशकात एकट्या आईने बाळाला…
सोशल मिडियावर सध्या पंचायत ४ (Panchayat Season 4) या वेब सीरीजची विशेष चर्चा आहे… फुलेरा गावात होणाऱ्या निवडणूकीची उत्सुकता प्रत्येकाला लागली असून फुलेरा गावाचा नवा प्रधान कोण असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर आहेत… अॅमेझॉन प्राईमवर पंचायत वेब सीरीजचा पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर आता ही सीरीजची मालिका चौथ्या भागापर्यंत येऊन पोहोचली आहे… नुकताच पंचायत सीझन…
सगळीकडे सध्या एकाच वेब सीरीजची चर्चा आहे ती म्हणजे 'पंचायत' (Panchayat Web Series) फुलेरा गावात आता पंचायत निवडणूकीची रमधुमाळी सुरु होणार आहे. 'पंचायत सीझन ४' (Panchayat Season 4) मध्ये नवा प्रधान कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यावेळी मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला क्रांती देव कोण आहेत…
फुलेरा गाव आणि गावातील पंचायत निवडणूकीने लोकांना अक्षरश:वेडं केलं आहे. 'पंचायत' (Panchayat Web Series) या वेब सीरीजचे तीन भाग लोकप्रिय झाल्यानंतर आता लवकरच 'पंचायत ४' (Panchayat Season 4) रिलीज होणार आहे. जितकं सीरीजचं कथानक गाजलं तितकीच प्रत्येक पात्र देखील लोकप्रिय झाली. सचिवजी, प्रधानजी, मंजु देवी आणि इतर कलाकारांनी एकीकडे चर्चा असताना आता या भूमिका साकारणाऱ्या…
अवघ्या कमी काळात लोकप्रिय झालेल्या ‘पंचायत’ (Panchayat) वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलेरा गावात यंदा पंचायत निवडणूक होणार असून गावातील सगळेच तयारी कशी करत आहेत आणि कोण विजय झेंडा हाती घेणार हे या चौथ्या भागात समजणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रधानजी (रघुबीर यादव) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांच्यात थेट सामना…