'हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है…' तुम्ही म्हणाल की आज मला झालंय तरी काय? पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअरमध्ये मदत करणारी त्याची आई, बायको, बहिण यांचा वाटा नक्कीच असतो… मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीत एखादी बाई घरातील काम करण्यासोबतच घराची पर्यायाने नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही……
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला होता. अभिनेत्रीने काम करण्याच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दल अधिक मागणी केल्याचं सांगत तिला चित्रपटातून मागे हटवण्यात आलं असल्याचं कारण समोर आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतमीध्ये दीपिकाने ‘स्पिरिट’ चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख न करता कलाकारांच्या…
२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh…
अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी आजवर विविधांगी भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण सादर करणाऱ्या पंकज यांनी साकारलेला वकील मात्र प्रेक्षकांना किंवा त्यांच्या चाहत्यांना विशेष भावतो असं नक्कीच म्हणायला हवं. ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरीजमध्ये पंकज यांनी साकारलेले माधव मिश्रा पुन्हा एकदा नव्या केस सोबत आपल्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच Criminal Justice 4…
सेलिब्रिटी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न लाईमलाईटमध्ये अधिकच येऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान याच्या राहत्य घरी त्याच्यावर झालेला हल्ला ताजा असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटीसोबत चुकीची घटना घडलीये. कलाकारांचे अकाऊंट हॅक करणे किंवा त्यांचे फेक व्हिडिओ करणे ही प्रकरणं दिवसागणिक वाढू लागली असून आता अभिनेत्री विद्या बालन याची शिकार झाली आहे. बऱ्यावेळा कलाकारांचे…
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट थिएटरमध्ये सरकटाची दहशत पसरवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने रिलीज होताच मोठा धमाका केला आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता.
गेल्या भागात आपण स्त्रियांची भीती पाहिली होती, आता दुसऱ्या भागात स्त्रियांची नाही तर पुरुषांची भीती पहायला मिळणार आहे.
मिर्झापूरच्या या तिसऱ्या सीझनमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून आणि नव्या टीझरवरून स्पष्ट होत आहे
अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘ओह माय गॉड 2’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर चाहत्यांसमोर आला आहे.