कुंभारासारख्या मातीसारखी ती फोटोग्राफर सोबत फोटोशूट करते आणि त्याने सांगितलेल्या सर्व आज्ञांचे पालन करते.
या क्षेत्रात अनेक अभिनेत्री येतील, जातील, इंडस्ट्रीचा प्रवास सुरूच राहिलं, मात्र कितीही झालं तरी माधुरी नक्कीच फोटोग्राफर्स चॉईस कायम राहिल हे निश्चित.