अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘देवखेळ’ (Dev Khel) या वेब सीरीजमुळे खास चर्चेत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा गेले अनेक वर्ष ती होस्ट करत असून सोबतच चित्रपटांमध्येही ती कामं करताना दिसत असते. एकीकडे तिच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी चर्चा सुरु असतेच पण प्राजक्ता वैयक्तिक जीवनात जोडीदार कधी निवडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. अखेर तिनेच याचं उत्तर देत मागच्या…
९०च्या दशकातील मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घालतात... ‘छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माहेरची साडी’ अशा बऱ्याच चित्रपटाची क्रेझ २०-२५ वर्ष उलटून गेली तरी आजही कायम आहे... याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘मुंबईचा फौजदार’ (Mumbaicha Faujdar marathi movie)... अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) आणि अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या जोडीचा हा गाजलेला चित्रपट १९८४ मध्ये…