सत्तरच्या दशकामध्ये सुरुवातीला पटकथा आणि संवाद लेखक म्हणून जबरदस्त यश मिळवलेले जावेद अख्तर ऐंशीच्या दशकापासून गीतकार बनले. सत्तरच्या दशकामध्ये ‘सलीम जावेद’ ही जोडी हिंदी सिनेमातील ‘स्टार रायटर’ पेयर होती. सिनेमाच्या धंद्यात लेखकाला सन्मान मिळवून देण्याचे मोठे काम या जोडीने केलं आहे.
मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे. आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल, पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय अशी गाणी त्यांनी रसिकांना दिली होती.
शकिल बदायुनी यांच्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा हा रम्य आढावा…
एक व्यंगचित्रकार , एक लेखक , एक कवी , गीतकार आणि अभिनेता असे गुरू ठाकूरचे अनेक पैलू आहेत. पण या सगळ्याच्या पलीकडे आपल्या सर्वांचा लाडका गुरू ठाकूर हीच त्याची साधी आणि सोपी ओळख आहे.