मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत राजकारण आमि राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले... मात्र, सर्वात लोकप्रिय ठरला तो अनिल कपूरचा ‘नायक’ (Nayak Movie) चित्रपट... सामान्य रिपोर्टर ते एका दिवसाचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास यात दाखवला असून फार महत्वाच्या दुरदृष्टीच्या राजकीय परिस्थितीवर यात भाष्य करण्यात आलं होतं... दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm…
४० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये टिकून राहणाऱ्या बऱ्याच अभिनेत्यांपैकी २ नावं आहेत ती म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty)... वडिल आणि आई दोघेही सुपरस्टार असून संजय दत्त याला कायम त्याच्या अभिनयामुळे चित्रपट मिळाले.. तर, सुनील शेट्टी याला कुणीही गॉफादर नसल्यामुळे त्याने स्वत:च्या मेहनतीवर आपलं स्थान इंडस्ट्रीत तयार केलं... नुकतीच या दोन्ही…
बॉलिवूडमध्ये आपल्या स्वकष्टावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच हॉलिवूडमध्ये जाणार आहे. विलक्षण अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य असणाऱ्या कंगनाची हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वर्णी लागली असून प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण पाठोपाठ आता ब़लिवूडची 'क्वीन' कंगना हॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.(Bollywood news)
अनुराग रुद्द यांचं दिग्दर्शन असणाऱ्या 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या चित्रपटात कंगना (Kangana…
रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवरुन वातावरण चांगलंच तापलं असून याला एक राजकीय रंगही देण्यात काही लोकांनी हातभार लावला आहे
हिंदी चित्रपटांबाबत होणारे वाद काही आपल्याला नवीन नाहीत. पण हे लोण हिंदीकडून मराठीमध्येही आलं आहे. आणि नुसतंच आलं नाही, तर एकदम कमी वेळात ते खोलवर रुजतंही चाललं आहे.
काळ फार गमतीशीर असतो. गेल्या दोन वर्षांपासून आपण लॉकडाऊन अनुभवला. या काळामध्ये बाकी सगळे व्यवसाय बंद असले तरी मनोरंजन क्षेत्राला मोठा बुस्ट मिळाला. म्हणजे, चित्रिकरणं बंद होती हे खरंच आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरच्या चित्रकृतींना मोठी मागणी आली.