अमिताभ बच्चन यांच्या ’अॅंग्री यंग मॅन’ या इमेजला जन्म देणारा सिनेमा म्हणजे प्रकाश मेहरांचा ११ मे १९७३ साली प्रदर्शित झालेला ’जंजीर’. (या घटनेला ५२ वर्षे पूर्ण झाली.) हा सिनेमा अमिताभ यांना कसा मिळाला? कारण तोवर त्यांच्या डझनभर फ्लॉप सिनेमाची मालिका बनली होती. जे दोन सिनेमे हिट झाले होते त्यात अमिताभ पेक्षा इतरांच क्रेडीट अधिक होतं.…
एखाद्या कलाकाराने एकाच भूमिका कितीदा साकारावी? तब्बल ६१ वेळा. हो. अभिनेता जीवन (Actor Jeevan) यांनी त्यांच्या संपूर्ण सिने कारकिर्दीत ६१ वेळा पडद्यावर नारद मुनी यांची भूमिका साकारली. हा कदाचित विक्रम असावा. १९४८ साली भक्त ध्रुव या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा हि भूमिका केली.यात भक्त ध्रुव साकारला होता शशी कपूरने (Shashi Kapoor). त्या नंतर अनेक पौराणिक सिनेमातून…