नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे... बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याचा अनाऊन्समेंट व्हिडिओ देखील समोर आला होता... दरम्यान, या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली असून नुकतंच त्याने रामायम चित्रपटात त्याला मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली…
नमित मल्होत्रा निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramanaya Movie) या बॉलिवूडच्या पहिल्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक अखेर समोर आली आहे… या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) झळकणार आहे… 'रामायण' या काव्याचं मोठ्या पडद्यावरील हे भव्य सादरीकरण प्रेक्षकांचं मन जिंकणारं…
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाबद्दल महत्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत. दोन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २००० साली मिस युनिवर्स ठरलेली लारा दत्ता (Lara Dutta) कैकयीची भूमिका साकारणार आहे. (Bollywood)
लारा दत्ता हिने २००३ साली आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा (Priyanka…