'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला... खऱ्या आयुष्यातही तिला तिचे छत्रपती संभाजी महाराज भेटले अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत... तसेच, प्राजक्ताने तिची आणि शंभुराज खुटवड यांची हटके लव्हस्टोरी देखील सांगितली आहे... दादा बोलण्यापासून सुरु झालेला तिचा प्रवास अहोंपर्यंत कसा येऊन पोहोचला जाणून घेऊयात...(Prajakta Gaikwad Engagement)
तर,…
विक्की कौशलच्या ‘छावा’ या आगामी सिनेमात येसूबाईच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना निवडली गेली, तेव्हा प्राजक्ताचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.
मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.