मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगणा, निवेदिका आणि कवयित्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. आपल्या कामामुळेच नव्हे, तर आपल्या व्यक्तिमत्त्वामुळे देखील ती महाराष्ट्रातील प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ती एक स्टाईल आयकॉन बनली आहे आणि तसेच अनेक मुलांसाठी आदर्श बनली आहे. आता तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. प्राजक्ताच्या इन्स्टाग्राम…
ओंकारने सांगितले की, “नाही, प्रपोज केलंय मी… पण ते खूप नॅचरल होतं, आणि तिच्याकडूनही ते जास्त चांगलं वर्क आऊट झालं.”
अलीकडेच सोनी मराठीवरील ‘MHJ Unplugged’ या खास कार्यक्रमात समीर चौघुले यांनी आपल्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
प्रिया ही अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी प्रामाणिक राहायची, कधीच इतरांना त्रास देत नसे.
९०च्या दशकातील मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घालतात... ‘छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माहेरची साडी’ अशा बऱ्याच चित्रपटाची क्रेझ २०-२५ वर्ष उलटून गेली तरी आजही कायम आहे... याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘मुंबईचा फौजदार’ (Mumbaicha Faujdar marathi movie)... अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) आणि अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या जोडीचा हा गाजलेला चित्रपट १९८४ मध्ये…
यंदाचं फिल्मफेअर पुरस्काराचं हे १० वं वर्ष होतं.. दरवर्षी प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना त्यांच्या कामाची पोचपावती देणारा हा पुरस्कार सोहळा फार मानाचा समजला जातो… या वर्षी 'पाणी' (Paani Movie), 'फुलवंती', 'जुनं फर्निचर' अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये चुरशीची लढत दिसली.. मात्र, आदिनाथ कोठारे (Aaditnath Kothare) अभिनित आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) निर्मिती पाणी…
सोशल मीडियावर पाहिलं तर प्राजक्ता सध्या वेगळ्याच अध्यात्मिक प्रवासात आहे. तिच्या पोस्टमधून स्पष्ट होतं की ती आईसोबत देवदर्शनाला गेली आहे.
केदारनाथला सामान्य नागरिकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही दरवर्षी जात असतात… नुकतीच अभिनेत्री अमृता खानविलकर केदारनाथला पोहोचली असून तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहकुटुंब केदारनाथला पोहोचली आहे… काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने १२ ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार असल्याचं म्हटलं होतं.. सोशल मिडियावरुन तिने याबद्दल माहिती दिली होती. आणि आता तिच्या या यात्रेतील ११व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे.. विशेष म्हणजे…
गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच स्वत:चे स्वतंत्र व्यवसायही सुरु केले आहेत. काही कलाकारांनी हॉटेल काढलं आहे तर काही कलाकारांचं कपड्याचे व्यवसाय आहेत. अशाच एका मराठी अभिनेत्रीने अभिनयापाठोपाठ प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात… (Marathi actress turns businesswomen)
आत्तापर्यंत मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी,…
आपल्या मित्र मैत्रिणींसोबत घालवलेला प्रत्येक दिवस खरंच कमालीचे असतात. तेव्हाचे क्षण, केलेली गंमत, मित्र-मैत्रिणींसोबत केलेली भांडणं या गोष्टी राहून राहून आठवतात. विचार करा बऱ्याच वर्षानंतर शाळेतल्या त्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत तुम्हाला धम्माल, मज्जा, मस्ती करण्याची संधी मिळाली तर? रियुनियन ची अशीच संधी साधत सेलिब्रेशनसाठी जमलेल्या मित्रांची गोष्ट सांगणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा धमाल चित्रपट २८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात मनोरंजनासाठी…