या सिनेमाची खासियत म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे ही जोडी या आधी ‘गॅटमॅट’सारख्या चित्रपटात एकत्र झळकली होती.
कथा आणि पटकथेच्या माध्यमातून तरुण पिढीच्या जीवनशैलीतील गुंतागुंत, सामाजिक जबाबदाऱ्या ,पारंपरिक मूल्यांचा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हे हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला 'आंबट शौकीन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या चित्रपटात पूजा सावंत, प्रार्थना बेहरे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैयक्तिक जीवनात पूजा (Pooja Sawant) आणि प्रार्थना (Prarthana Behre) एकमेकांच्या…
मराठी असो किंवा हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणार अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही भूमिका साकारताना दिसला होता. बरं त्या मालिकेतही श्रेयसने ‘आभाळमाया’ (Abhalmaya) या मालिकेनंतर १८ वर्षांनी तो मालिकेत पुन्हा दिसला होता. आभाळमाया या…
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने नेपोटिझम हे कल्चर फार मोठ्या प्रमाणात दिसतं. यात मग बचच्न, कपूर, खान अशा अनेक दिग्गज कलाकारांची पोरं आज अभिनय, दिग्दर्शन किंवा अन्य मनोरंजन क्षेत्रातील हुद्द्यांवर आपलं टेलेंट सादर करताना दिसतात. त्यापैकी काहीजणं खरंच त्यांच्या पालकांची अॅक्टिंगची किंवा कुठलीही वेगळी यशस्वीपणे पुढे नेताना दिसतात तर काहीजणं केवळ स्टारकिड्स असल्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला…
रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे…..