चित्रपट, मालिका आणि प्रामुख्याने नाट्यसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते प्रशांत दामले ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत... चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर रमणाऱ्या प्रशांत दामले यांनी नुकताच एक रेकॉर्ड केला... ४२ वर्षांच्या इंडस्ट्रीतील कारकिर्दीत त्यांनी नाटकाचे १३,३३३ प्रयोग पूर्ण केले आहेत... आणि याच रेकॉर्डचे अवचित्य साधत त्यांनी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांसाठी १३ लाख ३३३ रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता…
८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होतील.