प्रत्येकवेळी चित्रपट हिट होतोच असं नाही… कधीतरी त्या चित्रपटाची केवळ कथा बेस्ट असते पण कलाकारांचा अभिनय गंडतो; तर कधी अभिनय उत्कृष्ट असतो मात्र कथेची मांडणी नीट होत नाही… असे बरेच फ्लॉ असतात… १८ वर्षांपूर्वी देखील बॉलिवूडमध्ये एक मल्टिस्टार कास्ट चित्रपट आला होता… जो खरं तर फ्लॉप झाला पण आजही त्या चित्रपटातील गाणी सुपरहिट आहेत.. जाणून…
दक्षिणात्य दिग्दर्शक मनीरत्नम यांचा ‘दिल से’ (Dil Se..) हा चित्रपट ११ ऑगस्ट १९९८ या दिवशी प्रदर्शित झाला. Shah Rukh Khan, प्रीती झिंटा आणि मनीषा कोईराला अभिनित हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता.