Skip to content Skip to sidebar Skip to footer
bollywood actor prem chopra | Entertainment mix masala

Prem Chopra यांना आयुष्यात आत्मविश्वास कुणी मिळवून दिला?

सुप्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांनी विविध भारतीवरील एका मुलाखतीत त्यांच्या जीवनातील एक सत्य सांगितले होते. खरंतर हे सत्य म्हणजे त्यांना लहानपणापासून दोन्ही कानांनी ऐकायला थोडंसं कमी येतं होतं. लहानपणी त्यांना एकदा विषमज्वर झाला होता तेव्हापासून त्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. असं नव्हतं की त्यांना अजिबातच ऐकू येत नव्हते  पण समोरच्याचं बोलणं ऐकून घेण्यासाठी त्यांना…

Read more

pocket mar

Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!

हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान बऱ्याचदा गमतीशीर प्रसंग घडतात.  हा किस्सा खलनायक प्रेम चोप्रा यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितला होता. 'पॉकेट मार' या  १९७४ साली  प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही घटना घडली होती. मोठी गमतीशीर घटना होती. रमेश लखनपाल दिग्दर्शित ‘पॉकेटमार’ (१९७४) या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र, सायरा बानो, मेहमूद , प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.…

Read more

Prem Chopra

प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा..!

 राजेश खन्नाचा ‘रो मत  पुष्पा आय हेट टीअर्स’ किंवा अमिताभ बच्चनचा ‘पीटर, तुम मुझे बाहर ढूंढ रा हो और मै तुम्हारा इंतजार यहां इंतजार कर रहा हू’ असे अनेक डायलॉग भारतीय चित्रपट सृष्टीत आयकॉनिक डायलॉग म्हणून लोकप्रिय झालेले आहेत. खलनायक प्रेम चोप्रा यांचा ‘बॉबी’ चित्रपटातील ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ हा डायलॉग असाच जबरदस्त हिट…

Read more

चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा प्रेम चोप्रा यांना कोणीच ओळखले नाही तेव्हा घडलं असं काही…

‘आमने सामने’ चित्रपटाचे चित्रीकरण पहेलगाम इथे चालू होते. चित्रीकरणादरम्यान ‘ब्रेक’ झाला की, चाहते आपले ऑटोग्राफ बुक घेऊन यायचे व शशी कपूर व शर्मिला टागोर यांच्या सह्या घ्यायचे. हे सर्व प्रेम चोप्रा मोठ्या कुतूहलाने पाहायचे. पण त्यांना कोणीच ओळखत नव्हते. त्यामुळे त्यांचा ऑटोग्राफ घ्यायला कोणीही येत नव्हते. पण त्यांना मनोमन वाटत होते; माझासुद्धा कोणीतरी ऑटोग्राफ घ्यावा.…

Read more