‘लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात’ अशा आशयाची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. लग्न दोन जीवांचं होत असलं तरी संसार हा सर्व कुटुंबासोबत करायचा असतो हि आपली भारतीय संस्कृती. त्यामुळेच विवाहाला एक पवित्र बंधन समजले जाते. पण लग्न होतानाच्या गमती जमती, दोन परस्परांना न आवडणाऱ्या जीवांचं एक होणं, प्रेमा पेक्षाही त्यागाला अधिक महत्व देणं या साऱ्या मूल्य शिक्षणाची…