Skip to content Skip to sidebar Skip to footer

अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचं निधन

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झालं आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यानं 35 व्या वर्षी त्याचं निधन झाल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. म्युझिक अरेंजर, निर्माता म्हणून आदित्यनं काम केलं आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचं पालन…

Read more