मेघन मार्कल आणि प्रीन्स हॅरी याचं लग्न झालं अन् त्यांच्यासोबतच ब्रिटनच्या पूर्ण राजघराण्याच्या आयुष्यात अनेक नवीन घटना घडल्या.. राजकुमारीच्या वाढदिवसा निम्मित्त ऐकू यात यांच्या लग्नाची आगळी वेगळी कहाणी…
आज 19 मे रोजी या दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. हॅरी आणि मेगनच्या प्रेम ते लग्न या प्रवासाची फिल्म FYI TV18 वर आज दाखवत आहेत. रात्री 9 वाजता ‘Harry and Meghan a Royal Romance” ही फिल्म नक्की बघावी अशीच……