बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) किती ताकदीचा अॅक्टर आहे आपण जाणतोच... शिवाय, २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने किंग खानचं ठरलं... ३० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दितला पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला... इतकंच नाही तर मेट गालामध्येही (Met Gala) त्याने डेब्यु केला... दिल्लीच्या या मुलाने हळूहळू आपल्या टेलेंटने बॉलिवूड काबीज केलं त्यामुळे माज असणारच ना भाई...…
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अजरामर भूमिका प्रेक्षकांना दिल्या आहेत... पण त्यांचा श्रीकांत तिवारी चाहत्यांना विशेष भावला... पुन्हा श्रीकांत तिवारी कधी येणार असा प्रेक्षक प्रश्न विचारत असताना आता फायनली त्याचं उत्तर मिळालं आहे... The Family Man या सीरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे...(Web Series)
अॅमेझॉन प्राइम…
'पंचायत ४' (Panchayat 4) नंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज म्हणजे द फॅमेली मॅन.मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सीरीजचा तिसरा सीझन 'द फॅमेली मॅन ३' (The Family Man 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टास्क फोर्स एजंट श्रीकांत तिवारी तिसऱ्या भागात नव्या मिशनवर दिसणार असून यावेळी त्याच्यासोबत एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता…
मनोरंजनातून गावातील पंचायत निवडणूकीचं वास्तव पंचायत या वेब सीरीजमधून मांडण्यात आलं आहे… ३ सुपरहिट सीझननंतर पंचायत ४ (Panchayat 4 Web series) अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे… आणि आता लवकरच आणखी एक लोकप्रिय वेब सीरीज फॅमेली मॅन ३ (Family Man 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या वेब सीरीजची अधिकृत घोषणा अॅमेझॉन…