प्रियदर्शिनी इंदलकर याआधी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचा भाग राहिली असली, तरी टेलिव्हिजनमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यासोबत ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
योगीराज गायकवाड सांगतात की,’प्रेमाच्या नाजूक भावना, मनातली धडधड, आणि त्या गोंधळलेल्या अवस्था या गाण्यात प्रेक्षकांना खूप जवळून अनुभवता येतील.
पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची? तिचं गुपित काय? आणि या सर्वात “गाडी नंबर १७६०” चा काय संबंध? हे रहस्य चित्रपटगृहात उलगडणार आहे.
‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.