प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या…
३० जानेवारी २०२६ रोजी मराठीतील दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. अंकुश चौधरी दिग्दर्शित 'पुन्हा साडे माडे तीन' आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' एकमेकांसमोर ठाकले असून यावरुन निर्माते अमेय खोपकर यांनी लांजेकरांवर आरोप केले आहेत. लांजेकरांना मुद्दामहून आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आगाऊपणा केल्याचं म्हणत त्यांना बॅन करायला हवं असं…
अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा पुन्हा एकदा साडे माडे ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर कुरळे ब्रदर्सचा मराठीच वेगळाच फॅन फॉलॉईंग आहेच आणि आता त्यांच्याच मनोरंजनासाठी संपूर्ण टीम डबल धमाका घेऊन येणार आहे. आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय! नुकताच प्रदर्शित झालेला…