मराठी मालिकाविश्वात सध्या विविध विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. अशातच लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘दीपज्योती’ ही नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री पूर्वा कौशिक हिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार असून मालिकेत ती ज्योती ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'शिवा' मालिकेनंतर आता Purva Kaushik एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असून तिने…
पूर्वाने अनेक वर्षं रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या होत्या.
‘शिवा’ ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली होती, जी एकदम राउडी, ठाम आणि बिनधास्त स्वभावाची तरुणी आहे.
आपले लाडके कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. हेच एक माध्यम आहे ज्यामुळे कलाकार आणि फॅन्स एकमेकांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि त्यांच्या पोस्ट व्हायरल देखील होतात. आता नुकतीच मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या पूर्व कौशिकने देखील तिच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या सासुबाईंसाठी पूर्वाने…