Skip to content Skip to sidebar Skip to footer
marathi entertainment news

Human Cocaine : पुष्कर जोगचा नवा लूक; वास्तव कल्पनेपेक्षा अधिक भयानक असलेला थरारकपट

अभिनेता पुष्कर जोग कायमच मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो... आता लवकरच त्याची प्रमुख भूमिका असणारा ह्युमन कोकेन हा थरारक चित्रपट भेटीला येणार असून यात प्रेक्षकांना भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ हा एक धाडसी, सायकोलॉजिकल थ्रिलर असून तो प्रेक्षकांना मानवी तस्करी, सायबर सिंडिकेट आणि…

Read more

vivek agnihotri and palalvi joshi

“वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप

‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला…

Read more

Pushkar jog

Pushkar jog : “मराठी चित्रपट परदेशी शुट करणं कसं परवडतं?”, जोग म्हणतो…

मराठी चित्रपटसृष्टीत टेक्नोलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केला. अगदी परदेशात जाऊन त्यांच्या कला शिकून ‘झपाटलेला’ किंवा ‘थरथराट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. गेल्या काही काळात अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग देखील वेगवेगळे प्रयोग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये करताना दिसत आहे. AI Technology वर भाष्य करणारा पहिला चित्रपट त्याने मराठीत आणला…

Read more

Hardik Shubhechha Pan Tyach Kay Marathi Movie

Hardik Shubhechha Pan Tyach Kay सिनेमातील पुष्कर जोगच्या ‘त्या’ लूकची सर्वत्र चर्चा! 

विशेष म्हणजे यात पुष्कर जोग एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पुष्करचा असा लूक यापूर्वी कधीच त्याच्या चाहत्यांनी पाहिलेला नाही.

Read more

Dokyala Shot Marathi Rap Song

Pushkar Jog ने पहिल्यांदाच लिहिलेले ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ चित्रपटातील ‘डोक्याला शॉट’ रॅप सॉंग प्रदर्शित..

‘डोक्याला शॉट’ रॅप सॉंग हटके आणि नव्या पिढीला थेट भिडणारं आहे. या गाण्याची लय आणि शब्द कॅची असून लूपमध्ये ऐकावे असे हे गाणे आहे.

Read more

Pushkar jog

Pushkar Jog : ‘हार्दिक शुभेच्छा…’; लग्नानंतरची गोष्ट सांगणारा धमाल चित्रपट

मराठी फिल्म मेकर्स प्रेक्षकांना विविधांगी विषयांची मेजवानी चित्रपटांमधून कायमच देत असतात. कॉमेडी, हॉरर, रोमॅंटिक, रहस्यपट अशा अनेक विषयांवर आधारित चित्रप सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशात आता एक वेगळाच विषय मांडणारा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपटट लवकरच भेटीला येणार आहे. पुष्कर जोग याचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट लैंगिक सुसंगतेवर भाष्य करतो.  नाव ऐकूनच उत्कंठा…

Read more

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie

HARDIK SHUBHECHCHAA Marathi Movie: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’  चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

Read more

Tamasha Live Review – रंगतदार वृत्ताचा सामाजिक फड 

महाराष्‍ट्राच्या लोकजीवनाशी एकरुप झालेला मनोरंजनाचा लोककला अविष्कार म्हणजे तमाशा. गीतकथा असं ही म्हणता येईल. हे सर्व फोड करून सांगण्याचं प्रयोजन म्हणजे याच लोककलेचा आधार घेत दिग्दर्शक संजय जाधव आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांनी हा ‘तमाशा लाईव्ह’चा अनोखा फड खुबीने रंगवला आहे.

Read more