पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ७ मे २०२५ रोजी पुर्ण करुन ९ दहशतवादी कॅम्प्सना नेस्तनाभूत केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान तणावामुळे पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असता भारताने काश्मिरव्याप्त पाकिस्तानला चोख उत्तर दिलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का २००४ मध्ये एक हिंदी चित्रपट…
‘चंद्रा ते चिऊताई’ असं ट्रान्झिशन प्रेक्षकांना देणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) सध्या चर्चेत आहे. तिचं सुशीला सुजीत या चित्रपटातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघड सोशल मिडीयावर ट्रेण्डिंग आहे. एकीकडे तिचा मनोरंजनसृष्टीतील प्रवास सुखकर सुरु असताना तिने स्वत:च नवं घर घेऊन सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला होता… तिच्या नव्या घराचं नाव फार विशेष असून त्या…