२०२५ हे वर्ष अक्षय खन्नाने गाजवलं. लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेने त्याने सुरुवात करत आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटातील रेहमान डकैत या भूमिकेने २०२५ वर्षाचा शेवट केला. यानंतर आता तो ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) चित्रपटाचा भाग असणार होता, पण काही कारणामुळे त्याचा पत्ता यातून कट झाला. आता या चित्रपटापाठोपाठ आणखी एका चित्रपटातून…